Monday, September 14, 2009

13th Sept...

13th Sept.. 2008, It all started.
या तारखेपरयंत सगळ काही ठीक चालले होते पण का कुणास माहित पण विपरीत घडले.
अमेरिकेत Lehman Brothers चा घोटाला जाला अणि सगलेच बिघडले. जगाचे भाग्यच फिरले जणू.
आजपर्यंत सर्व काही ठीक वाटत होते. वाटत होते की सगळा कही मजेत चालले आहे, मज्जा आहे बुवा.
ही तारीख म्हणजे मंदीची सुरवात होती. या दिवसापासून मंदीची अवकला लागली आणि सगली मज्जा ख़राब जाली.
जगाच्या अर्थव्यवस्थेला ब्रेकच लागले. प्रत्येकजन या मंदिबाबतच बोलू लागला.
हे थाम्बू शकले आसते का?
माज्या मते नहीं.
जाले ते बरेच जाले.
नहीं का? कारण.......? विचार केला तर उत्तर आपोआपच सापडेल...

No comments:

Post a Comment